CP कार्यालयाची मूल्ये, उद्दिष्टे आणि दृष्टी.
पिंपरी चिंचवड पोलीस सार्वजनिक सुरक्षा, कायद्याचे राज्य आणि प्रत्येक नागरिकाप्रति आदर ठेवून पारदर्शक, व्यावसायिक व उत्तरदायी सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.