सर्व भरती सूचनामहाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2022 शारिरीक चाचणी 50 गुण, लेखी चाचणी 100 गुण व वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी 50 गुण, दिनांक 27.06.2022
PDF लोड होत नसल्यास नवीन टॅबमध्ये उघडा.