महाराष्ट्र सहायक पोलीस उप निरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) (तृतीय सुधारणा)नियम, 2022 शारिरीक चाचणीत 50% गुण प्राप्त करणारे उमेदवारांना संबंधीत प्रवर्गामधील 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलवण्यास पात्र असल्याबाबत, दिनांक 23.09.2022